Aathavan Marathi SMS | Aathvan Status Marathi

नशीब किती खराब म्हणावं, हृदयाच्या सर्वात जवळच्या, व्यक्तीला मात्र दूर राहून.. Photo मध्ये पाहावं लागतंय… रोज तुझी आठवण येते, आणि डोळ्यांत पाणी उभं राहतं.. तू जवळ हवीस असं वाटतांना, खूप दूर आहेस हे सांगून जातं… प्रेमाच्या या प्रेमळ हृदयात, आज अचानक धडधड झाली, डोळे भरले पाण्यानी आणि पुन्हा तुझी आठवण आली..

Marathi Vishwasghat Status

मनाने इतके चांगले राहा की, तुमचा विश्वासघात करणारा आयुष्यभर तुमच्या जवळ येण्यासाठी.. रडला पाहिजे…

Marathi Love Kiss Status

वेडा होतो तुझ्या मिठीत, यात माझा काय गुन्हा.. तू आहेसच एवढी गोड म्हणून, ओठांशी लावतो पुन्हा पुन्हा…

दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा

गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, सरस्वतीपूजा व दीपपूजा, दिवाळीला उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षोल्हासला, वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला… दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा…!