Birthday Wishes for Wife in Marathi

तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून हे एकच वाक्य मी तुला विसरणं कधीच नाही शक्य!! वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!

Marathi Birthday SMS for Her

व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी हि एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी… वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Happy Birthday Wishes in Marathi

आज तुझा वाढदिवस वाढणार्‍या प्रत्येक दिवसागणिक तुझं यश, तुझं ज्ञान आणि तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो, आणि सुखसमृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो.. वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी स्टेटस

तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो, आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी, तुझ्या हृदयात सतत तेवत राहो… वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! Tujhya Vadhdivsache He Sukhdayi Kshan, Tula Sadaiv Ananddayi Thevat Raho, Ani Ya Divsachya Anmol Aathvani, Tujhya Hrudayat Satat Tevat Raho… Vadhdivsachya Hardik Shubhechha!