Independence Day SMS Marathi

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम, त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान… स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Swatantra Din SMS Marathi

रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत, तरी सारे भारतीय एक आहेत… स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Manus: Saheb Majhi Bayko Harvliy

माणूस: साहेब, माझी बायको हरवलीय.. हे बघा हे पोस्ट ऑफिस आहे पोलीस स्टेशन नाही.. तक्रार द्यायला पोलीस स्टेशनला जा.. माणूस: च्यायला, आनंदाच्या भरात कुठे जाऊ तेच सुचत नाहीये…

Doctor Patient Jokes In Marathi

पेशंट: विचित्र आजार झालाय.. जेवणानंतर भूक लागत नाही.. सकाळी उठल्यावर झोप लागत नाही.. काम केल्यावर थकवा येतो.. काय करू..?? ☺ डॉक्टर: रोज रात्री उन्हात बसा..!