Eka Maitrinine Hye Pathvale

एका मैत्रिणीने Hi पाठवलं.. मी पण रीप्लाय दिला Hi म्हणून.. तिने विचारलं काय चालु आहे.. मी रीप्लाय दिला.. २ ट्युब लाइट.. १ फॅन.. १ टीव्ही.. १ मोबाइल अणि तु.. ☺ डायरेक्ट ब्लॉक केलं ना… राव!

Aaj Tichya Lagnala Gelyavar Samajle

आज तिच्या लग्नाला गेल्यावर समजलं की.. ☺ ☺ जेवण चांगलं असेल तर प्रेमाचा पण विसर पडतो, ☺ ☺ पुरी दे रे अजून…

Kess Tujhe Kale

केस तुझे काळे रंग तुझा सावळा.. ☺ ☺ केस तुझे काळे रंग तुझा सावळा.. ☺ ☺ जास्त नाटक करु नकोस तुझ्याकडे तर बघत पण नाही, तो “फांदीवरचा कावळा”…

प्रत्येकाला एक बहिण असावी – Bahin Marathi Kavita

प्रत्येकाला एक बहिण असावी, मोठी लहान शांत खोडकर कशीही असावी, पण एक बहिण असावी… मोठी असेल तर आई बाबांपासून वाचवणारी, लहान असेल तर आपल्या पाठीमागे लपणारी , मोठी असल्यास गुपचूप आपल्या पॉकेट मध्ये पैसे ठेवणारी, लहान असल्यास चुपचाप काढून घेणारी, लहान असो वा मोठी, छोट्या छोट्या गोष्टी साठी भांडणारी, एक बहिण प्रत्येकाला असावी… मोठी असल्यास आपलं चुकल्यावरकान ओढणारी, लहान असल्यास तिचं चुकल्यावर सॉरी दादा “म्हणणारी, लहान असो वा मोठी, एक बहिण प्रत्येकाला असावी… आपल्या एखाद्या मैत्रिणीला “वहिनी” म्हणून हाक मारणारी, एक बहिण प्रत्येकाला असावी… मोठी असल्यास प्रत्येक महिन्याला नवा शर्ट आणणारी, लहान असल्यास प्रत्येक पगारात आपल्या खिशाला चंदन लावणारी, ओवाळणी काय टाकायची हे स्वतः ठरवत …

Read more