Gampya Eka Mulila Mini Skirt Madhe Pahto

गंप्या एका मुलीला मिनी स्कर्ट मध्ये पाहतो, गंप्या: तुला आई ओरडत नाही का? मुलगी: हो, आजच ओरडली तिचा ड्रेस घातला म्हणून…

Bank Madhun Mulila Phone Aala

बँक मधून मुलीला फोन आला, तुम्हाला Credit Card पाहीजे का? ☺ ☺ ☺ मुलगी: नको माझ्याकडे Boyfriend आहे…

Navra: Kal Ratri Majhya Swapnat

नवरा: काल रात्री माझ्या स्वप्नात एक सुंदर मुलगी आली होती.. बायको: एकटीच आली असेल? नवरा: हो तुला कसं माहीत? बायको: कारण तिचा नवरा माझ्या स्वप्नात आला होता… ☺☺☺

Navra Bayko Lungi Joke Marathi

एकदा नवरा बायको खुप भांडत असतात, नंतर बायको लुंगी आणून नवऱ्याच्या अंगावर फेकते, बायको: बदला लुंगी… नवरा: (घाबरून) हे तु मराठीत बोललीस का हिंदीत…? ☺☺☺