Nehmi Dukh Lapvun Haslo Fakt Tujhyasathi

नेहमी दुःख लपवून हसलो फक्त तुझ्यासाठी, आणि थोडी का होईना तु कधी रडली का माझ्यासाठी…

Ektepana SMS

एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो, तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्या बरोबर सर्व जण असतात, पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते…

Khare Prem

खरी माणसे ही, जगातील सर्वात सुंदर मुलीवर प्रेम करत नाहीत, तर ती माणसे, जी मुलगी त्यांचे जीवन सुंदर बनवते तिच्यावर प्रेम करतात…

Prembhang SMS Marathi

इतकेही प्रेम करु नये की प्रेम हेच जीवन होईल, कारण प्रेमभंग झाल्यावर जिवंतपणीच मरण येईल…