मकर संक्रांती मराठी SMS | Makar Sankranti SMS

दुःख सारे विसरून जाऊ, गोड-गोड बोलून आनंदाने राहु, नवीन उत्सवाचे स्वागत करू चला, तीळ गुळ घ्या आणि गोड-गोड बोला.. शुभ मकर संक्रांती!

Santap Karun Manstap Karnyapeksha

संताप करून मनस्ताप करण्यापेक्षा, शांततेत संवाद केल्यास तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही…

Jyachyasathi Dolyat Ashru Yavet

ज्याच्यासाठी डोळ्यात अश्रु यावेत असा माणूस सहजासहजी सापडत नाही, आणि खरच जर कधी सापडला तर तो अश्रूच येऊ देत नाही…

Jya Vyaktila Aapan Aaple Samjun Jiv Lavto

ज्या व्यक्तीला आपण आपले समजून जीव लावतो, ती आपल्या भावनांची कधीच कदर करत नाही, आणि जी आपल्याला अगदी नकोशी असते तीच आपल्यावर जीव टाकत असते…