Lagnachya Vadhdivsachya Hardik Shubhechha

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले, लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले, आनंदाने नांदो संसार तुमचा… लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Happy Anniversary Mitra

कसे गेले वर्ष मित्रा कळलेच नाही, लोक म्हणायचे लग्नानंतर बदलतात मित्र, पण हे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही… हॅप्पी एनिवर्सरी मित्रा!

Sad Status Marathi

एखाद्याला सोडून जातांना, मागे पहावसं वाटलं तर पुढे जाऊ नये, जीवघेण्या माणसांच्या गर्दीत एकटं राहण्यापेक्षा, जीव लावणाऱ्या माणसांच्या मनात भरून रहावं…

Tumchi Swapne Ya Eka Vicharamule Apurn Rahtat

खुप माणसांची स्वप्नं या एका विचारामुळे अपूर्ण राहतात, तो म्हणजे, लोक काय म्हणतील ?