Kiti Tras Dyava Ekhadyala

किती त्रास द्यावा एखाद्याला, यालाही काही प्रमाण असते, आपल्यावरूनच विचार करावा, समोरच्यालाही मन असते…

Navra Fakt Sarkari Nokrivalach Paheje

सरकारी बसमध्ये बसायला – नको, सरकारी शाळेत शिक्षण – नको, सरकारी दवखाण्यात उपचार – नको, मुलीला मात्र नवरा फक्त… “सरकारी नोकरीवालाच पाहिजे”

Jivan Yalach Mhanayche Aste

कधी कधी जीवनात इतके बेधुंद व्हावे लागते, दुःखाचे काटे टोचुनही खळखळून हसावे लागते, जीवन यालाच म्हणायचे असते, दुःख असूनही दाखवायचे नसते, मात्र पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत आणखी हसायचे असते…

Kadhi Kadhi Sankate Aali Ki

कधी कधी संकटे आली की, २ पावले माघे सरकनेच हिताचे असते, वाघ २ पावले माघे सरकतो तो माघे हटण्यासाठी नव्हे, तर पुढे झेप घेण्यासाठी, जो काळाचा रोख पाहून माघे सरकतो, तोच काळाच्याही पुढे जाऊ शकतो…