Maitri Ashi Asavi Jase Haat Aani Dole

मैत्री अशी असावी जसे हात आणि डोळे, कारण हाताला लागले तर डोळ्यात पाणी येते, आणि डोळ्यात पाणी आले तर ते पुसायला हातच पुढे येतात…

Hanumaan Jayantichya Hardik Shubhechha

भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुखहारी दूतवैष्णव गायका… हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!

Hanuman Jayanti Marathi Status

अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान.. एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान.. हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!! 50+ हनुमान जयंती शुभेच्छा | Hanuman Jayanti Wishes & Quotes Marathi

Babasaheb Ambedkar Jayantichya Shubhechha

सागराचे पाणी कधी आटणार नाही, भिमाची आठवण कधी मिटणार नाही, अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी, आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटनार नाही… डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!