Breakup SMS in Marathi

कितीही जगले कोणासाठी, कोणीच कोणासाठी मरत नाही, अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला, पण नशीबाचे चक्र थांबत नाही, आयुष्यात कितीही कराल प्रेम कोणावर, त्याचे मोल सहज कोणाला कळत नाही…

Manapasun Prem Karnare Have Kunitari

मनापासून प्रेम करणारे हवे असते कुणीतरी, मनामधले ओळखणारे हवे असते कुणीतरी, मनातले सारे गुज सांगण्यासाठी हवे असते कुणीतरी, फुलासारखे हळुवार जपणारे हवे असते कुणीतरी…

Svatache Astitva Nirman Karnyasathi

कोणाच्याही सावलीखाली उभे राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही, स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते…

Premanech Jag Jinkta Yete

ताकदीची गरज त्यांनाच लागते, ज्यांना काही वाईट करायचे असते, नाही तर जगात सर्व काही मिळवायला फक्त प्रेमच पुरेसे असते, कारण प्रेमानेच जग जिंकता येते…