Shubh Guruvar Status Marathi

लोक म्हणतात सकाळी सकाळी चांगल्या माणसांची आठवण काढल्याने दिवस चांगला जातो म्हणून तुमची आठवण झाली… शुभ सकाळ शुभ गुरुवार !

Shubh Guruvar Good Morning

शुभ गुरुवार दुसऱ्यांच्या सुखासाठी प्रयत्न करणारी माणसं, या जगात कधीच एकटी नसतात… Good Morning !

Shubh Sakal Shubh Shukravar

जिद्ध पण अशी ठेवा की, नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळायला पाहिजेत… शुभ शुक्रवार शुभ सकाळ !