Manuski Madhe Pakke Raha

माणूस इतर गोष्टीत कितीही कच्चा असला तरी चालेल, पण तो माणुसकीमध्ये, पक्का असला पाहिजे…!

Jyanche Hruday Konitari Todale Aahe

कधीतरी त्यांना पण साथ देऊन बघा ज्यांचं हृदय, आधीच कोणीतरी तोडलं आहे.. ते आयुष्यात तुम्हाला, कधीच नाही सोडणार…

Jay Bhim Attitude SMS

निळ्या रक्ताची धमक बघ, स्वाभिमानाची आग आहे.. घाबरू नकोस कुणाच्या बापाला, तु भीमाचा वाघ आहेस… जय भीम!