Jevha Reply Dyayla Mi Nasel

एक दिवस असा येईल, Massage करायला, तु असेल पण, Reply द्यायला, मी नसेल…

Majhya Bolnyacha Raag Yeto Na

“तुला” माझ्या बोलण्याचा, राग येतो ना.. मग एक गोष्ट लक्षात ठेव, माझं हे शांत बसणं, तुला एक दिवस नक्कीच रडवेल…

Aayushyabhar Aathvanit Jagne

माणूस गमावणे हे सर्वात मोठं नुकसान.. आणि त्याहीपेक्षा मोठं नुकसान म्हणजे, त्यांच्या आठवणीत आयुष्यभर जगणं…

Prem Kay Aahe

भरपूर भांडून पण जेव्हा, एकमेकांसमोर येता.. आणि एका, Smile मध्ये सगळं काही ठीक होतं, ते प्रेम आहे…!