Bhandan Status & Quotes Marathi | नवरा बायको भांडण शायरी

भांडण झाल्यानंतर, माझं तुझ्याशी अबोला धरणं, ही शिक्षा तुला असते की मला, हेच मला समजत नाही.. तुझ्याशी बोलणं सोडलं की, खरं सांगू.. यार मला करमतच नाही..! भांडणं होतात.. दुरावा येतो.. मतभेद होतात.. राग येतो.. पण हे सगळं विरघळतं, जर प्रेम पक्कं असेल तर…! भांडणं घरातली असो वा समाजातली त्याचा परिणाम इतर लोकांवर सुद्धा होतो, त्यामुळे … Read more

Marathi Love Msg for Husband

Marathi Love Msg for Husband

तुझ्या कुंकवाशी माझं नातं जन्मोजन्मी असावं. मंगळसूत्र गळ्यात घालतांना तू डोळ्यात पाहून हसावं. कितीही संकटे आली तरी, तुझा हात माझ्या हाती असावा, आणि मृत्यूलाही जवळ करतांना.. देह तुझ्या मिठीत असावा…

Patnikadun Nakalat Ekhadi Chuk Jhali Tar

Patnikadun Nakalat Ekhadi Chuk Jhali Tar

पत्नीकडून नकळत एखादी चूक झाली, तर तिला चार चौघांमध्ये ओरडू नका. एकांतात घेऊन तिला तिची चूक समजावून सांगा.. इतरांसमोर ओरडल्याने तिला अपमानित झाल्यासारखे वाटेल. पण एकांतात समजावून सांगाल तर तिला तुमचा अभिमान वाटेल…