Kiti Chan Astat Tya Muli

किती छान असतात त्या मुली, ज्या सुंदर असुन सुद्धा Attitude नाही दाखवत…

Shevat Paryant Mi Tujhyavarach Prem Karen

जीवनाच्या वाटेवर चालतांना, मी जगेन अथवा मरेन, आयुष्याच्या शेवट पर्यंत, मी तुझ्यावरच प्रेम करेन… याला म्हणतात, जीवापाड प्रेम!

Take Care SMS Marathi

काळजी घेत जा स्वतःची, कारण माझ्याकडे तुझ्यासारखी दुसरी कोणीही नाही…

Janmo Janmi Tujhech Prem Milave

आयुष्य थोडंच असावं, पण जन्मो जन्मी तुझंच प्रेम मिळावं…