Velebarobar Manse Badaltaat

वेळेबरोबर मन आणि मनाबरोबर माणसे कशी बदलतात कळतच नाही..!!

Sanvad Sampla Ki Naate Thambate

कडुनिंबाची चूक नाही की तो कडू आहे, स्वार्थी तर जीभ आहे, तिला फक्त गोड आवडतं.. संवाद संपला कि नातं थांबतं.. म्हणून बोलून बघा कदाचित, तुमचं हरवलेलं उत्तर तुम्हाला सापडेल… शुभ रात्री!

Mi Kunala Aavdo Va Na Aavdo

मी कुणाला आवडो व ना आवडो, दोन्ही गोष्टी माझ्यासाठी चांगल्याच आहेत.. कारण, ज्यांना आवडतो त्यांच्या हृदयात आणि, ज्यांना नावडतो त्यांच्या डोक्यात कायम मी राहतो…!

Jevha Achanak Aapla Tras Hot Asel

सतत बोलणाऱ्या व्यक्तीला, जेव्हा अचानक आपला त्रास होत असेल, तर समजून जावं कि आपल्यापेक्षा, ती व्यक्ती.. दुसऱ्या नवीन आलेल्या व्यक्तीसोबत, खुश आहे…