Layaki Shayari Marathi
कोणाची काय लायकी आहे ना,
ते मी पण सांगू शकतो,
गप्प बसलोय कारण,
मला फक्त इज्जत द्यायला जमतं,
कोणाची इज्जत काढायला नाही…
हृदयात खूप जागा होती,
पण काय करणार,
काही जणांना डोक्यात बसायला जास्त आवडतं…
एक Time असा होता जेव्हा
काही लोकं फक्त माझ्या साठी Online यायचे,
आणि आता तीच लोकं माज्याशी बोलावं लागेल म्हणून Offline असतात…
जेव्हा कोणाच्या आयुष्यातून
आपले महत्व कमी होते
तेव्हा आपोआपच Reply स्लो होतात,
बोलणं कमी होवू लागतं,
आणि Busy असल्याची कारणं दिली जातात…