Prem Vikat Milat Nahi
जगात, प्रेम विकत मिळत नाही… पण, त्याची भरपूर किंमत मात्र मोजावी लागते…
जगात, प्रेम विकत मिळत नाही… पण, त्याची भरपूर किंमत मात्र मोजावी लागते…
मला इगो सोडायचाय… पण, त्यातही इगो आड येतो…
आपण फक्त चालत राहायचं… आशा, श्रद्धा, कल्पनाच, रचना, प्रगती, कीर्ती, आपोआपच मागे येतील…!
बुडणाऱ्याला वर काढताना, मधेच सोडून द्यावं… जगण्या आणि मरण्यातील, अंतर कळण्यासाठी…