तुझी आठवण येणार नाही
असे कधीच होऊ शकणार नाही.
कारण मी तुझ्याशिवाय कुणावर..
प्रेमच केलंच नाही…
LOVE GRAFFITI MARATHI
Aata Aho Mhannari Pahije
‘हो’ म्हणणाऱ्या खुप झाल्या,
आता ‘अहो’ म्हणणारी पाहिजे…!
Love Marriage Karnyasathi
‘Love Marriage’
करण्यासाठी मला
अनेक गोष्टी
‘मॅनेज’
कराव्या लागल्या…!
Samoracha Aaplyakade Satat Pahtoy
समोरचा आपल्याकडे
सतत पाहतोय
हे,
त्याच्याकडे सतत
पाहिल्याशिवाय कळत नाही…