Sakalchya Sundar Shubhechha
थंडी क्षणांची पण गारवा कायमचा, ओळख क्षणांची पण आपुलकी कायमची, भेट क्षणांची पण नाती आयुष्यभराची, सहवास क्षणांचा पण ओढ कायमची, हीच खरी नाती मनांची… सकाळच्या सुंदर शुभेच्छा ! सकाळच्या सुंदर शुभेच्छा
Latest Good Morning Quotes ( शुभ सकाळ मराठी संदेश ) in Marathionly on Hindimarathisms. We always update Best Good Morning Wishes in this category so you will get the Latest and new Morning Quotes in Marathi. Send Morning Images in Marathi to your friends and wake up them. Enjoy our Best Morning SMS Collection and share Morning MSG Images in Marathi fonts with your Facebook & WhatsApp Friends. Say सुप्रभात to your Friends every morning with our new & fresh stock of Morning messages. Morning SMS is also known as Shubh Sakal Sandesh, morning Shayari, Shubh Prabhat SMS, Good Morning quotes, or status in Marathi.
तुम्ही जर मराठी गुड मॉर्निंग मेसेज मराठी च्या शोधात असाल तर तुम्हाला या Website वर बरेच शुभ सकाळ मराठी संदेश वाचायला, Share करायला आणि डाउनलोड करायला मिळतील. २०११ सालापासून Hindimarathisms.com या वेबसाईट वर आम्ही दररोज नवीन मराठी शुभ सकाळ शुभेच्छा, शुभ सकाळ SMS चा संग्रह वाढवत आहोत, आम्हाला खात्री आहे की तुम्ही आमच्या संकेतस्थळाला पुन्हा पुन्हा भेट द्याल.
थंडी क्षणांची पण गारवा कायमचा, ओळख क्षणांची पण आपुलकी कायमची, भेट क्षणांची पण नाती आयुष्यभराची, सहवास क्षणांचा पण ओढ कायमची, हीच खरी नाती मनांची… सकाळच्या सुंदर शुभेच्छा ! सकाळच्या सुंदर शुभेच्छा
“माझ्यामुळे तुम्ही नाही” तर, “तुमच्यामुळे मी आहे..” हि वृत्ती ठेवा, बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात.. आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं.. पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही… शुभ सकाळ! Shubh Sakal Message Marathi
“नशीब” आकाशातून पडत नाही, किव्हा “जमिनीतून” उगवत नाही.. “नशीब” आपोआप निर्माण होत नाही.. तर, केवळ “माणूसच” प्रत्यक्ष स्वतःचे नशीब स्वतःच घडवत असतो.. नशिबात असेल तसे “घडेल” या “भ्रमात” राहू नका.. कारण “आपण” जे “करू” त्याचप्रमाणे “नशीब” घडेल यावर विश्वास ठेवा.. शुभ सकाळ! सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा.. आपला दिवस आनंदात व उत्साहात जावो… शुभ सकाळ सुंदर शुभेच्छा
एक श्रीमंत बाई साड्यांच्या दुकानात जाते.. सर्व भारी भारी साड्यांची खरेदी झाल्यावर दुकानदाराला म्हणते, मला एक स्वस्तातली साडी दया. मुलाच्या लग्नात मला माझ्या कामवालीला दयायची आहे.. बाई साडया घेऊन निघून जाते… थोडया वेळाने दुकानात एक गरीब बाई येते.. ती दुकानदाराला म्हणते मला एक एकदम भारी साडी दया, मला माझ्या मालकिणीला दयायची आहे, तिच्या मुलाच्या लग्नात..!! सांगा खरा “श्रीमंत” कोण? शुभ सकाळ! शुभ सकाळ सुंदर विचार