Head & Shoulder Shampoo – Patil Joke

एकदा एक ‘पाटील’ आंघोळ करताना शाम्पू, डोक्याला आणि खांद्याला लावत होता.. बायको: अव्ह.. हे काय करताय? शाम्पू डोक्याला लावायचा असतू, पाटील: अगं येडे.. हा काय… साधा शाम्पू… नाही… हा तर Head & Shoulder आहे…!

Mi Girlfriendla 3 Varshe Patra Pathvili

मुलगा : मी माझ्या गर्लफ़्रेंड ला गेली ३ वर्षे दररोज पत्रं पाठवली, मित्र : मग? काय झालं शेवटी? मुलगा : तिनं पोस्टमनशी लग्न केलं!

Tula Majhi Aathvan Kadhi Yete

मुलगी :- तुला माजी आठवण कधी येते रे जानू? मुलगा :- जेव्हा जेव्हा आई म्हणते, ” येवू दे तुझ्या बायकोला घरातली सगळी कामे कशी करून घेते बघ! ” मुलगी :- तू Single च मर कुत्र्या…

Majhi Aani Dipika Padukon Chi

माझी आणि दिपिका पादुकोणची, एक सारखी सवय आहे.. . . . मी तिला कधी फोन करत नाही.. आणि ती पण मला कधी, फोन करत नाही.. गेली उडत…!