Vat Purnima Wishes Marathi | वट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

Dear नवरोबा, वडाच्या झाडाइतके दीर्घायुष्य मिळो तुला.. जन्मोजन्मीअसाच तुझा सहवास लाभो मला.. वटपौर्णिमा निमित्त मंगलमय शुभेच्छा.. ! तुझ्यासारखा जोडीदार सापडायला भाग्य लागतं.. तुला भेटले आणि स्वतःशीच नव्याने ओळख झाली.. तुझ्यासोबतच खऱ्या अर्थानं जगायला शिकले.. ह्याच जन्मी काय, पुढच्या साता जन्मात मला, तूच माझ्या आयुष्याचा जोडीदार म्हणून हवायस.. वटपौर्णिमेच्या सर्व माता भगिनींना खूप खूप शुभेच्छा..! बायको उद्या वटपौर्णिमा आहे, तू करणार ना माझ्यासाठी व्रत.. मराठी संस्कृतीची प्रतिमा.. सवित्रीच्या निष्ठेच दर्पण.. बांधुनी नात्यांचे बंधन, करीन साता जन्माचे समर्पण.. सर्व सौभाग्यवती माता भगिनींना, वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..! त्या वडाच्या झाडाइतका दीर्घायुषी असावा तु.. जन्मोजन्मी माझा आणि माझाच असावा तू..!! वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!! परिवाराच्या रक्षणार्थ, पतीच्या खांद्याला खांदा लावुन, संसाराची …

Read more

Vatpornima Funny SMS Baykosathi

वटपौर्णिमा करण्यापेक्षा, तुझी वटवट बंद केलीस ना, तरी सातजन्म साथ देईन… बायकोला कंटाळलेला एक पुरुष!

Vat Pournimechya Hardik Shubhechha

विचार आधुनिक जरी, श्रद्धा देवावर माझी.. होईल सौ जेव्हा मी, करेल वटपौर्णिमा साजरी… सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!