Category: SHIV JAYANTI SMS MARATHI

Latest Shiv Jayanti SMS in Marathi Language only on Hindimarathisms. We always update Marathi Shiv Jayanti Status & Wishes (शिवजयंती शुभेच्छा) in this category so you will get Latest & New Shiv Jayanti SMS in Marathi. Send Shiv Jayanti SMS texts or pictures in Marathi to your friends & Wish them. Enjoy our Best Shiv Jayanti SMS Collection in Marathi & Share Shiv Jayanti Images in Marathi Font with your Facebook & Whatsapp Friends. Say Happy Shiv Jayanti to your Friends. Shiv Jayanti SMS is also known As Shivjayanti Shubhechha, Shiv Jayanti Shayari in Marathi, Shiv Jayanti Status Or Shiv Jayanti Quotes in Marathi.




तुम्ही जर मराठी शिवजयंती SMS च्या शोधात असाल तर तुम्हाला या Website वर बरेच शिवजयंती संदेश वाचायला, Share करायला आणि डाउनलोड करायला मिळतील. २०११ सालापासून Hindimarathisms.com या वेबसाईट वर आम्ही दररोज नवीन मराठी शिवजयंती शुभेच्छा, शिवजयंती SMS चा संग्रह वाढवत आहोत, आम्हाला खात्री आहे की तुम्ही आमच्या संकेतस्थळाला पुन्हा पुन्हा भेट द्याल.

101 Shiv Jayanti Banner Marathi | शिवजयंती बॅनर

शिवजयंती साठी बॅनर शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. आम्ही या पोस्ट मध्ये तुमच्यासाठी काही खास आणि निवडक असे Shiv Jayanti Banners अपलोड केलेले आहेत, आवडले तर Image वर क्लिक करून लगेच डाउनलोड करा..

Jay Shivray Banner

Shiv Jayanti Shubhechha Banner


Continue reading

शिव जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा

छ: छत्तीस हत्तीचे बळ असणारे,
त्र : त्रस्त मोगलांना करणारे,
प : परत न फिरणारे,
ति : तिन्ही जगात जाणणारे,
शि : शिस्तप्रिय,
वा : वाणिज तेज,
जी : जीजाऊचे पुत्र,
म : महाराष्ट्राची शान,
हा : हार न मानणारे,
रा : राज्याचे हितचिंतक,
ज : जनतेचा राजा
अशा या रयतेच्या राजास मानाचा मुजरा…
शिव जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा !

Shiv Jayantichya Lakh Lakh Shubhechha Status

Shiv Jayantichya Lakh Lakh Shubhechha

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

इतिहासाच्या पानावर,
रयते च्या मनावर,
मातिच्या कणावर आणी
विश्वासाच्या प्रमाणावर,
राज्य करणारा राजा म्हणजे,
राजा शिवछत्रपती..
मानाचा मुजरा!
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा Status

Shiv Jayantichya Hardik Shubhechha Marathi Status