Gudi Padwa Hardik Shubhechha in Marathi

श्रीखंड पूरी, रेशमी गुढी, लिंबाचे पान, नव वर्ष जाओ छान.. आमच्या सर्वांच्या तर्फे गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! हॅप्पी गुढी पाड़वा…! गुढीपाडवा हार्दिक शुभेच्छा मराठी Gudi Padwa Hardik Shubhechha in Marathi Image

Dhulivandan Chya Hardik Shubhechha

रंगून जाऊ रंगात आता, अखंड उठु दे मनी तरंग, तोडून सारे बंध सारे, असे उधळुया आज हे रंग… हि होळी तुम्हा सर्वांना सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो.. सर्वांना होळीच्या आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा! Dhulivandan Status Marathi धूलिवंदन च्या हार्दिक शुभेच्छा Dhulivandan Wishes Marathi

Holichya Hardik Shubhechha Marathi

होळीच्या पवित्र अग्निमध्ये, निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो, अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो. होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा ! Holika Dahan Status Marathi

Happy Mahashivratri Marathi SMS

शिव शंकरांचा महिमा अपरंपार ! शिव करतात सर्वांचा उद्धार, त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो, आणि भोले शंकर आपल्या जीवनात नेहमी आनंदच आनंद देवो… ओम नमः शिवाय ! हैप्पी महाशिवरात्री ! Happy Mahashivratri Marathi Status Happy Mahashivratri Marathi Quotes