Gudi Padwa Hardik Shubhechha in Marathi

श्रीखंड पूरी,
रेशमी गुढी,
लिंबाचे पान,
नव वर्ष जाओ छान..
आमच्या सर्वांच्या तर्फे
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
हॅप्पी गुढी पाड़वा…!

गुढीपाडवा हार्दिक शुभेच्छा मराठी

ADVERTISEMENT

Gudi Padwa Hardik Shubhechha in Marathi Image