Vat Pournimechya Hardik Shubhechha

विचार आधुनिक जरी, श्रद्धा देवावर माझी.. होईल सौ जेव्हा मी, करेल वटपौर्णिमा साजरी… सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

Holichya Shubhechha

खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी, रंगामध्ये रंगून जाण्याआधी, होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी, पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी, तुम्हाला मी व माझ्या परिवारातर्फे, होळीच्या हार्दिक शुभेच्छा! Holichya Hardik Shubhechha Holichya Shubhechha Marathi

Shivjayantichya Shivmay Shubhechha

अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान, श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना, त्रिवार मानाचा मुजरा… सर्व शिवभक्तांना, शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा…!! Shiv Jayantichya Shivmay Shubhechha Status शिव जयंतीच्या शिवमय शुभेच्छा

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी.. कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी.. तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे.. आई भवानीच्या कृपेने तुमच्या जीवनात मनासारखे घडू दे… सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..!! Gudhipadvyachya Hardik Shubhechha गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा Image