Nutan Varshachya Hardik Shubhechha

नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र, त्याच्यावर चांदीचा लोटा, उभारुनी मराठी मनाची गुढी, साजरा करूया हा गुढीपाडवा… नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा Nutan Varshachya Hardik Shubhechha Image

Gudi Padwa Wishes in Marathi

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस.. सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना.. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! गुढी पाडवा विशेष in मराठी Gudi Padwa Wishes in Marathi Image

Buddha Pornimechya Mangalmay Shubhechha

विश्वाला शांततेचा संदेश देणारे विश्व वंदनीय, महाकारुणिक, तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या “२५६५” व्या जयंती निमित्त तथागत भगवान बुद्धास त्रिवार वंदन.. आणि आपणास वा आपल्या परिवारास, “बुद्ध पौर्णिमेच्या”मंगलमय शुभेच्छा…

Vatpornima Funny SMS Baykosathi

वटपौर्णिमा करण्यापेक्षा, तुझी वटवट बंद केलीस ना, तरी सातजन्म साथ देईन… बायकोला कंटाळलेला एक पुरुष!