Narali Purnima Wishes in Marathi | नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा
श्रावण महिन्यातील पौर्णिमा ( श्रावण पौर्णिमा ) हि कोळी बांधव नारळी पौर्णिमा म्हणून साजरी करतात. हा प्रामुख्याने कोळी बांधवांचा सण आहे. भावा बहिणीचे नाते दृढ करण्याचा हा दिवस राखी पौर्णिमा किव्हा रक्षाबंधन म्हणून हि साजरा केला जातो. श्रावण महिना हा व्रत वैकल्यांचा तसेच सणासुदीचा महिना म्हणून ओळखला जातो. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी कोळी बांधव समुद्राची देवता … Read more