Mahaparinirvan Din Images, Status, Ouotes in Marathi

यंदाचा महापरिनिर्वाण दिन सोमवार, 6 डिसेंबर २०२२ रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी चैत्यभूमीवर विशेष व्यवस्था केली जाते, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीचे ठिकाण आहे, जिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. हे ठिकाण दादर, मुंबईच्या बीचवर आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून बाबासाहेबांचे दर्शन घेण्यासाठी आणि त्यांना आदरांजली वाहण्यासाठी भारताच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक चैत्यभूमीवर पोहोचतात. ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे आंबेडकरांचे महापरिनिर्वाण म्हणजेच (निधन) झाले होते, याच्या दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी दादर येथे त्यांचा देह आणून त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यात आले. भारतातील अस्पृश्यता निर्मूलनासाठी त्यांच्या आजीवन प्रयत्नांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि त्यांचा गौरव करण्यासाठी संपूर्ण भारतातून लाखो लोक दरवर्षी चैत्यभूमीला भेट …

Read more

Baba Saheb Aambedkar Mahaparinirvan Din SMS

विश्वरत्न, भारतरत्न, प्रज्ञासूत्र, क्रांतिसूर्य, भारतीय घटनेचे शिल्पकार, उद्धारकर्ते, महामानव, परमपूज्य, बोधीसत्व, डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त.. त्यांच्या विचारांना व त्यांना विनम्र अभिवादन… कोटी कोटी प्रणाम…!

Mahaparinirvan Dinanimitta Vinamra Abhivadan

महा मानव विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि बहुजनांचे उद्धारकर्ते भारताचे भाग्य विधाते परम पूज्य डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन… कोटी कोटी प्रणाम…!

Mahaparinirvan Din Abhivadan

मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची, तू जगाला शिकवली व्याख्या माणसातल्या माणुसकीची.. तू देव नव्हतास, तू देवदूतही नव्हतास, तू मानवतेची पूजा करणारा खरा महामानव होतास… महासूर्याला अभिवादन!