Mahaparinirvan Din Images, Status, Ouotes in Marathi
यंदाचा महापरिनिर्वाण दिन सोमवार, 6 डिसेंबर २०२२ रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी चैत्यभूमीवर विशेष व्यवस्था केली जाते, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीचे ठिकाण आहे, जिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. हे ठिकाण दादर, मुंबईच्या बीचवर आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून बाबासाहेबांचे दर्शन घेण्यासाठी आणि त्यांना आदरांजली वाहण्यासाठी भारताच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक चैत्यभूमीवर पोहोचतात. ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे आंबेडकरांचे महापरिनिर्वाण म्हणजेच (निधन) झाले होते, याच्या दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी दादर येथे त्यांचा देह आणून त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यात आले. भारतातील अस्पृश्यता निर्मूलनासाठी त्यांच्या आजीवन प्रयत्नांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि त्यांचा गौरव करण्यासाठी संपूर्ण भारतातून लाखो लोक दरवर्षी चैत्यभूमीला भेट …