Kojagiri Purnima Images Wishes & Quotes in Marathi

कोजागिरी किव्हा शरद पौर्णिमा का म्हणतात? कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा देखील म्हटले जाते, कारण हि पौर्णिमा शरद ऋतूतील अश्विन महिन्यात येते. यादिवशी साक्षात लक्ष्मी पृथ्वीवर उतरते आणि ‘को जागर्ति’ म्हणत कोण जागत आहे हे पाहत पृथ्वीतलावर संचार करते. जागत असणे म्हणजे ज्ञानासाठी कोण जागृत आहे हे ती पाहते अशी धारणा आहे. या दिवशी दूध आटवून त्यात केसर, पिस्ता, बदाम, चारोळी, जायफळ, इलायची, साखर इत्यादी टाकून मसाला दूध किव्हा खीर बनवून त्याचा लक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवतात. मध्यरात्री त्या आटवलेल्या दुधात चंद्राची किरणे पडल्यानंतर ते दूध प्राशन केले जाते. इंद्र आणि लक्ष्मी देवीची आराधना करून उत्तम आरोग्य आणि वैभवप्राप्तीसाठी रात्रभर जागरण करून व्रत केले जाते. अश्या या …

Read more

Kojagiri Pornima Shubh Ratri

Kojagiri Pornima Shubh Ratri कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा शुभ रात्रीं!

Kojagiri Pornima Shubh Sakal

Kojagiri Pornima Shubh Sakal Wishes कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा !

Kojagirichya Hardik Shubhechha

शरदाचे चांदणे, आणि कोजागिरीची रात्र.. चंद्राच्या मंद प्रकाशात, जागरण करू एकत्र.. दूध साखरेचा गोडवा, नात्यांमध्ये येऊ दे.. आनंदाची उधळण, आपल्या जीवनी होऊ दे… आपल्या सर्वांना कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!