Happy Gudi Padwa Wishes, Messages, Quotes Marathi | गुढीपाडवा शुभेच्छा मराठी
गुढी पाडवा हा महाराष्ट्रातील एक मोठा सण असून तो चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी साजरा केला जातो. हिंदू धर्माचे हे नववर्ष देखील आहे. म्हणून नव वर्षाचा पहिला दिवस म्हणून काही संकल्प करून त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी हा अगदी उत्तम दिवस आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून देखील या दिवसाचे महत्व आहे. गुढी पाडव्याला दाराबाहेर रांगोळी काढून गुढी उभारली जाते. घरात गोड स्वयंपाक केला जातो. एकमेकांना गुढी पाडव्यानिमित्त शुभेच्छा दिल्या जातात. नवीन कपडे, सोने खरेदी, वाहने किंवा नवीन व्यवसायाची सुरवात करण्यासाठी हा अगदी शुभ दिवस आहे. विजय आणि समृद्धीचे प्रतीक असलेली उंच गुढी हि देखील हेच दर्शवते कि होणारे कार्य आभाळासारखे उंच प्रगतीदायक ठरो. तुम्ही देखील या …