गटारीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

गटारीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

सुखाची किरणे येऊ द्या तुमच्या घरी, चिकन मटण बनवा मस्त मच्छि करी, आम्हाला जेवायला बोलवा कधीतरी तुमच्या घरी, पूर्ण होतील तुमच्या सर्व इच्छा, गटारीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा! झेपेल तेवढीच प्या आणि जमेल तेवढेच खा…

Gatarichya Hardik Shubhechha

Gatarichya Hardik Shubhechha

कोंबडीचा रस्सा मटणाची साथ, मच्छीची आमटी नि बिर्याणीचा भात, बोम्बिलाची कढी भरलेला ताट, खाऊन घ्या सगळं, श्रावण महिना यायच्या आत… गटारीच्या हार्दिक शुभेच्छा!

Gatarichya Advanced Shubhechha

Gatarichya Advanced Shubhechha

संपली केंव्हाच आषाढीची वारी, नंतर आहे गणपतीची बारी, थोडेसच दिवस हातात आहेत, जोरात साजरी करू या गटारी… गटारीच्या शुभेच्छा!