गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Ganesh Chaturthi Chya Hardik Shubhechha in Marathi
गणेशोत्सवाच्या शुभेच्छा मराठी महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाची परंपरा नारळी पौर्णिमा संपली कि, वेध लागतात गणेशोत्सवाचे. हिंदू धर्मामध्ये दरवर्षी भाद्रपद महिन्यात ‘भाद्रपद शुद्ध चतुर्थीला’ गणेश चतुर्थी असते. या दिवसाकडे सर्व भक्त डोळे लावून वाट पाहत असतात.या दिवशी बुद्धीची देवता असलेले गणराया वाजत गाजत भक्तांच्या घरी विराजमान होतात. दहा दिवस चालणारा हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. बाप्पाला दहा … Read more