दसरा स्पेशल शुभेच्छा मराठी | Dasara Images Wishes & Quotes in Marathi

Dasara Wishes & Quotes Marathi Dasara Wishes in Marathi : दसऱ्याच्या आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा ! Happy Dasara to all of you! आज दसरा विजयादशमी! नवरात्री उत्सवाचा शेवटचा दिवस! दुर्गा विसर्जन आणि दृष्ट रावणाच्या वधाचा दिवस! रामाने आज च्या दिवशी दशमीला लंकेत जाऊन प्रभू रामाने रावणाचा वध केल्यामुळे आजच्या दिवसाला विजयादशमी असे नाव पडले. आम्ही … Read more

Dasryachya Shubhechha

दसरा! या दिवशी म्हणे सोनं वाटतात.. एवढा मी श्रीमंत नाही, पण नशिबानं जी सोन्यासारखी माणसं मला मिळाली.. त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न… सोन्या सारखे तर तुम्ही आहातच… सदैव असेच रहा… दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Vijaydashmichya Hardik Shubhchaa

Vijaydashmichya Hardik Shubhchaa

वाईटावर चांगल्याची मात, महत्व या दिनाचे खास असे, जाळोनिया द्वेष- मत्सराच्या त्या रावणा, मनोमनी प्रेमच प्रेम वसे… विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा!