Merry Christmas Wishes in Marathi | मेरी क्रिसमस डे इमेज शायरी

सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छा! तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष 2022 काही दिवसात सुरू होणार असल्याने आनंदी होण्याची ही वर्षातील शेवटची वेळ आहे, म्हणून आम्ही या निमित्ताने काही मेरी ख्रिसमसच्या शुभेच्छा (Meri Christmas Wishes in Marathi) गोळा केल्या आहेत. आम्ही आशा करतो की तुम्हाला त्या नक्कीच आवडतील. Christmas Shayari In Marathi | ख्रिसमस नाताळ शायरी आला पहा नाताळ घेऊनी आनंद चहूकडे, केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे, मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे, प्रभूची कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमी राहू दे… नाताळच्या शुभेच्छा! Christmas Quotes In Marathi | क्रिसमस कोट्स मराठी या वर्षीचा क्रिसमस व येणारे नवीन वर्ष, तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी, आरोग्य घेऊन येवो …

Read more

Natalchya Hardik Shubhechha

ही ख्रिस्त जयंती व येणारे नवीन वर्ष, तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी, आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना… नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!

Natalchya Shubhechha Marathi

आला पहा नाताळ घेऊनी आनंद चहूकडे, केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे, मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे, प्रभूची कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमी राहू दे… नाताळच्या शुभेच्छा!