बुद्ध जयंती शुभेच्छा | Buddha Pornima Jayanti Wishes & Quotes Marathi

नमस्कार मित्रांनो! तुम्हा सर्वाना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! तुम्ही जर बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा शोधत असाल तर आपण योग्य जागेवर आला आहात. आम्ही या पोस्ट मध्ये घेऊन आलो आहोत बुद्ध पौर्णिमा आणि बुद्ध जयंती शुभेच्छा, ज्या तुम्हाला नक्की आवडतील आणि त्या तुम्ही तुमच्या मित्र आणि परिवाराला शेअर करू शकाल. Here you can read 50+ Buddha Purnima … Read more

Buddha Pornimechya Mangalmay Shubhechha

विश्वाला शांततेचा संदेश देणारे विश्व वंदनीय, महाकारुणिक, तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या “२५६५” व्या जयंती निमित्त तथागत भगवान बुद्धास त्रिवार वंदन.. आणि आपणास वा आपल्या परिवारास, “बुद्ध पौर्णिमेच्या”मंगलमय शुभेच्छा…