बुद्ध जयंती शुभेच्छा | Buddha Pornima Jayanti Wishes & Quotes Marathi

नमस्कार मित्रांनो! तुम्हा सर्वाना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! तुम्ही जर बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा शोधत असाल तर आपण योग्य जागेवर आला आहात.

आम्ही या पोस्ट मध्ये घेऊन आलो आहोत बुद्ध पौर्णिमा आणि बुद्ध जयंती शुभेच्छा, ज्या तुम्हाला नक्की आवडतील आणि त्या तुम्ही तुमच्या मित्र आणि परिवाराला शेअर करू शकाल.

ADVERTISEMENT

Here you can read 50+ Buddha Purnima Wishes in Marathi. These Buddha Jayanti Wishes will help you to wish your near ones. We have added more beautiful Gautam Buddha Jayanti Wishes or Shubhechha Images on this page which you can share with your friends & family via social media like WhatsApp, Twitter, or Facebook.


Buddha Purnima Wishes Marathi

अवघ्या जगाला शांततेचा संदेश देणारे,
दया, क्षमा, शांतीची शिकवण देणारे,
विश्व वंदनीय गौतम बुद्ध,
यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा !🌷

ADVERTISEMENT

बुद्ध पौर्णिमा बद्दल माहिती

बौद्ध धर्माचे संस्थापक भगवान गौतम बुद्ध यांनी जगाला शांततेचा संदेश दिला. जगाला दया, क्षमा, शांती आणि संयमाची शिकवण दिली. आजही अनेकांसाठी गौतम बुद्ध (Gautam Buddha) हे प्रेरणास्थान आहेत. म्हणून आज बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धांचे स्मरण करून तुमच्या मित्रपरिवाराला, नातेवाईकांना बुद्ध जयंती आणि बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी आमच्या खालील शुभेच्छा इमेजेस चा तुम्ही वापर करू शकता.

बुद्ध पौर्णिमा कधी आहे?

यंदा बुद्धपौर्णिमा हि बुधवार दिनांक २६ मे रोजी आहे. गौतम बुद्धांचा जन्म हा पौर्णिमेच्या दिवशी झाल्याने त्यांची जयंती हि बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला भगवान बुद्धांचा जन्म झाला होता. संपूर्ण भारतातील बौद्ध अनुयायी मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा करतात.. गौतम बुद्धांना भगवान श्री विष्णूचा नववा अवतार मानले जाते.


Buddha Purnima Marathi Shubhechha

बुद्धं शरणं गच्छामि !
धम्मं शरणं गच्छामि !
संघं शरणं गच्छामि !
🌷बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!🌷

ADVERTISEMENT


Buddha Purnimechya Hardik Shubhechha

विश्वाला शांततेचा संदेश देणारे विश्व वंदनीय,
महाकारुणिक, तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या “२५६५” व्या
जयंती निमित्त तथागत भगवान बुद्धास त्रिवार वंदन..
आणि आपणास वा आपल्या परिवारास,
“बुद्ध पौर्णिमेच्या” मंगलमय शुभेच्छा…!


Happy Buddha Purnima 2021

बुद्धं शरणम गच्छामि!
धम्मं शरणम गच्छामि!
संघम शरणम गच्छामि!
Happy Buddha Purnima 2021!


Buddha Purnima Quotes Marathi

बुद्ध विचार आहे, दुराचार नाही..
बुद्ध शांती आहे, हिंसा नाही..
बुद्ध प्रबुद्ध आहे, युद्ध नाही..
बुद्ध शुद्ध आहे, थोतांड नाही..
🌷 बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा🌷


बुद्ध पौर्णिमा शायरी मराठी

बुद्ध धम्म आहे, धर्म नाही..
बुद्ध मार्ग आहे, धर्मकांड नाही..
बुद्ध मानव आहे, देवता नाही..
बुद्ध करुणा आहे, शिक्षा नाही..
बुद्ध शुद्ध आहे, थोतांड नाही..
बुद्ध विचार आहे, दुराचार नाही..
बुद्ध शांती आहे, हिंसा नाही..
बुद्ध प्रबुद्ध आहे, युद्ध नाही..
बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!


बुद्ध जयंती स्टेटस इन मराठी

बुद्ध पौर्णिमेची रात्र
आज आपल्या आयुष्यातील
अज्ञानाचा अंधकार दूर करेल
आणि आपल्याला शांती व ज्ञानमार्गाच्या
मार्गाकडे घेऊन जावो!
तुम्हाला बुद्ध जयंती च्या हार्दिक शुभेच्छा..!


बुद्ध पौर्णिमा शुभेच्छा मराठी

बुद्ध पौर्णिमेचा हा पूर्ण चंद्र,
तुमच्या आयुष्यातले दुःख नाहीसे करून,
सुख, शांती, आणि समाधान
घेऊन येवो हीच आमची प्रार्थना..
🌷 बुद्ध पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा..!🌷


बुद्ध पौर्णिमा च्या हार्दिक शुभेच्छा फोटो

क्रोधाला प्रेमाने,
पापाला सदाचारने,
लोभाला दानाने आणि
असत्याला सत्याने जिंकता येते..
बुद्ध पौर्णिमा निमित्त,
आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा !


Buddha Purnima Shubhechha in Marathi

वेळ आली आहे शांतीची,
आला आहे प्रेमाचा सण..
ज्यांनी जगाला शिकवले शांती आणि प्रेम,
अश्या भगवान बुद्धांस माझे नमन..!


Buddha Purnima Messages in Marathi

प्रेम स्वभाव आणि शांती हीच आहे,
भगवान बुद्धांची दिशा..
आजच्या या शुभ दिवशी आम्ही करतो,
तुमच्या खुशाली ची आशा…!
🙏🌼बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा🌼🙏


Comments are closed.