Category: AMBEDKAR JAYANTI SMS MARATHI

Latest Ambedkar Jayanti SMS in Marathi Language only on Hindimarathisms. We always update Marathi Ambedkar Jayanti Status & Wishes (बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा) in this category so you will get the Latest & New Ambedkar Jayanti SMS in Marathi. Send Ambedkar Jayanti SMS texts or pictures in Marathi to your friends & Wish them. Enjoy our Best Ambedkar Jayanti SMS Collection in Marathi & Share Ambedkar Jayanti Images in Marathi Font with your Facebook & Whatsapp Friends. Say Happy Ambedkar Jayanti to your Friends. Ambedkar Jayanti SMS is also known As Babasaheb Ambedkar Shayari in Marathi, Ambedkar Jayanti Status Or Ambedkar Jayanti Quotes in Marathi. Happy Bhim Jayanti to all of you.

१४ एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस. तुम्ही जर मराठी आंबेडकर जयंती SMS च्या शोधात असाल तर तुम्हाला या Website वर बरेच आंबेडकर जयंती संदेश वाचायला, Share करायला आणि डाउनलोड करायला मिळतील. २०११ सालापासून Hindimarathisms.com या वेबसाईट वर आम्ही दररोज नवीन मराठी आंबेडकर जयंती शुभेच्छा, भीम जयंती शुभेच्छा आणि आंबेडकर जयंती SMS चा संग्रह वाढवत आहोत. आम्हाला खात्री आहे की तुम्ही आमच्या संकेतस्थळाला पुन्हा पुन्हा भेट द्याल.

Dr Babasaheb Ambedkar Jayanti Quotes in Marathi | Bhim Jayanti Quotes Marathi

मित्रांनो या पोस्ट मध्ये आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मराठी कोट्स / Ambedkar Jayanti Quotes in Marathi पाहणार आहोत. भीमजयंती निमित्त तुम्हा सर्वाना हार्दिक शुभेच्छा! आज आंबेडकर जयंती आणि तुम्ही जर आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा शोधणार असाल तर इथे तुम्हाला १०० पेक्षा जास्त आंबेडकर जयंती शुभेच्छा डाउनलोड आणि शेअर करायला मिळतील. आम्हाला आशा आहे कि ह्या पोस्टमधील सर्व इमेजेस तुम्हाला नक्कीच आवडतील आणि त्या तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्कीच शेअर कराल.


Ambedkar Jayanti Quotes in Marathi


✍”जगातला एकमेव व्यक्ती,
ज्याने रक्ताचा एक थेंब सुद्धा न सांडवता,
आपल्या लेखणीच्या बळावर,
सामाजिक, राजनीतिक, धार्मिक,
अशा अनेक प्रकारच्या क्रांती घडवून आणली..
अशा महान युगप्रवर्तक क्रांतिकारक, महान अर्थशास्त्रज्ञ,
जगात भारताची मान आदराने उंचावणारे
विश्वरत्न राष्ट्रनिर्माते, प्रज्ञासूर्य, बोधिसत्व, महामानव,
जगातील आदर्श राज्यघटनाकार,
भारतरत्न,डॉ.भीमराव रामजी आंबेडकर
यांच्या १३०व्या जयंती उत्सवानिमित्त,
सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!
व मानाचा जयभीम..!!
💐💐🙏🙏❤️❤️🙏🙏💐💐
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷


जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी,
आपल्या विचाराने, कार्याने, कर्तृत्वाने राज्य केले,
अशा युगपुरुष, बोधिसत्व, भारतरत्न,
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!💐💐
🙏 जय भीम..!! 🙏


Dr Babasaheb Ambedkar Jayanti Quotes in Marathi

Dr Ambedkar Jayanti Quotes in Marathi

Babasaheb Ambedkar Jayanti Quotes in Marathi

Quotes on Ambedkar Jayanti in Marathi


कोणालाही जमणार नाही,
अशी क्रांती करून दावली..
जातीयवाद्याला देऊन टक्कर,
चवदार ओंजळ भरून दावली..
निसर्ग नियमाप्रमाणे,
पाणी आग विझवते..
पण माझ्या भिमाने तर,
पाण्यालाच आग लावली..
जय भीम!
आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!


नमन त्या पराक्रमाला,
नमन त्या देशप्रेमाला,
नमन त्या ज्ञान देवतेला,
नमन त्या महापुरुषाला,
नमन अशा आपल्या बाबासाहेबांना.. 🙏
आपणास डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
|| जय भीम ||


Bhim Jayanti Chya Hardik Shubhechha

Bhim Jayanti Chya Hardik Shubhechha

जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने,
कार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व,
भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

Bhim Jayanti Chya Hardik Shubhechha

भीम जयंतीच्या शुभेच्छा

Dr Babasaheb Ambedkar Jayanti Wishes

Dr Babasaheb Ambedkar Jayanti Wishes

विश्वरत्न, विश्वभुषन, भारतरन्त, महाविद्वान,
महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार,
संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष,
परमपूज्य बोधीसत्व, महामानव,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जंयती निमित्त कोटी कोटी प्रणाम…