Dr Babasaheb Ambedkar Jayanti Quotes in Marathi | Bhim Jayanti Quotes Marathi

Babasaheb Ambedkar Quotes in Marathi : मित्रांनो या पोस्ट मध्ये आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मराठी कोट्स / Ambedkar Jayanti Quotes in Marathi पाहणार आहोत. भीमजयंती निमित्त तुम्हा सर्वाना हार्दिक शुभेच्छा! आज आंबेडकर जयंती आणि तुम्ही जर आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा शोधणार असाल तर इथे तुम्हाला १०० पेक्षा जास्त आंबेडकर जयंती शुभेच्छा डाउनलोड आणि शेअर करायला मिळतील. आम्हाला आशा आहे कि ह्या पोस्टमधील सर्व इमेजेस तुम्हाला नक्कीच आवडतील आणि त्या तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्कीच शेअर कराल.


Ambedkar Jayanti Quotes in Marathi

जगामध्ये गरिबी तेथेच आहे,
जिथे शिक्षण नाही..
म्हणून आर्धी आर्धी भाकरी खा,
पण आपल्या लेकरांना चांगले शिकवा..
डॉ . बाबासाहेब आंबेडकर 
यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा..!

ADVERTISEMENT


Bhim Jayanti Quotes in Marathi | भीम जयंती कोट्स मराठी

✍”जगातला एकमेव व्यक्ती,
ज्याने रक्ताचा एक थेंब सुद्धा न सांडवता,
आपल्या लेखणीच्या बळावर,
सामाजिक, राजनीतिक, धार्मिक,
अशा अनेक प्रकारच्या क्रांती घडवून आणली..
अशा महान युगप्रवर्तक क्रांतिकारक, महान अर्थशास्त्रज्ञ,
जगात भारताची मान आदराने उंचावणारे
विश्वरत्न राष्ट्रनिर्माते, प्रज्ञासूर्य, बोधिसत्व, महामानव,
जगातील आदर्श राज्यघटनाकार,
भारतरत्न, डॉ.भीमराव रामजी आंबेडकर
यांच्या १३१ व्या जयंती उत्सवानिमित्त,
सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!
व मानाचा जयभीम..!!
💐💐🙏🙏❤️❤️🙏🙏💐💐
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷


जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी,
आपल्या विचाराने, कार्याने, कर्तृत्वाने राज्य केले,
अशा युगपुरुष, बोधिसत्व, भारतरत्न,
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!💐💐
🙏 जय भीम..!! 🙏

ADVERTISEMENT

Dr Babasaheb Ambedkar Jayanti Quotes in Marathi


Dr Ambedkar Jayanti Quotes in Marathi | आंबेडकर जयंती कोट्स मराठी

जगातला असा एकमेव विद्यार्थी
ज्यांचा शाळेचा पहिला दिवस
विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा करतात,
अशा महान “विद्यार्थ्याची” जयंती आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पावन स्मृतीस,
विनम्र अभिवादन!

ADVERTISEMENT

Babasaheb Ambedkar Jayanti Quotes in Marathi

हवा वेगाने नव्हती,
हवे पेक्षा त्यांचा वेग होता..
अन्याया विरुद्ध लढण्याचा त्यांचा
इरादा नेक होता….!
असा रामजी बाबांचा लेक भीमराव आंबेडकर
लाखात नाही तर जगात एक होता….!
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जयंती निमित्त त्यांच्या पावन स्मृतीस,
विनम्र अभिवादन!
जय भीम! जय शिवराय..!


Quotes on Ambedkar Jayanti in Marathi

विश्वरत्न,
भारतरत्न,
प्रज्ञासूत्र,
क्रांतिसूर्य,
भारतीय घटनेचे शिल्पकार,
उद्धारकर्ते,
महामानव,
परमपूज्य,
बोधीसत्व,
डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या
१३१ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!


कोणालाही जमणार नाही,
अशी क्रांती करून दावली..
जातीयवाद्याला देऊन टक्कर,
चवदार ओंजळ भरून दावली..
निसर्ग नियमाप्रमाणे,
पाणी आग विझवते..
पण माझ्या भिमाने तर,
पाण्यालाच आग लावली..
जय भीम!
आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!


Bhim Jayanti Shubhechha in Marathi | भीम जयंती शुभेच्छा मराठी

नमन त्या पराक्रमाला,
नमन त्या देशप्रेमाला,
नमन त्या ज्ञान देवतेला,
नमन त्या महापुरुषाला,
नमन अशा आपल्या बाबासाहेबांना.. 🙏
आपणास डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
|| जय भीम ||


मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची
तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची..
तुम्ही देवही नव्हता, तुम्ही देवदूतही नव्हते,
तुम्ही माणसातल्या माणुसकीची पूजा करणारे
खरे महामानव होते..
भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
|| जय भीम ||


दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला..
कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला..
ज्यांनी संविधान रुपी समतेचा अधिकार दिला…
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त,
सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!


नाव त्यांचे आहे साऱ्या जगाच्या ओठांवर…
असतील किती नोटांवले.. पण, कायदा भीमाचा,
नाचवतोय साऱ्यांना, एका बोटावर…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा..!


ज्या व्यक्तीस भारतात पुस्तके वाचू दिली नाहीत,
त्याच व्यक्तीने असे पुस्तक (भारतीय संविधान)
लिहिले की, ज्याने भारत देश चालतोय..
डॉ. बाबसाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा..!


Bhim Jayanti Shayari in Marathi | भीम जयंती शायरी मराठी

सागराचे पाणी कधी आटणार नाही,
भिमाची आठवण कधी मिटणार नाही,
अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी,
आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा..!