Bhogichya Hardik Shubhechha

मकर संक्रांतीच्या पहिल्या दिवसाच्या
आपल्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा…
भोगीच्या हार्दिक शुभेच्छा!

Makar Sankranti Chya Hardik Shubhechha | मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

Makar Sankranti Wishes in Marathi

Happy Makar Sankranti 2023: मकर संक्रांती नेहमीप्रमाणे १४ जानेवारी रोजी येत आहे. वर्षातला पहिला मोठा सण म्हणून या सणाची ख्याती आहे. सूर्याचा मकर राशीत होणारा प्रवेश म्हणून मकर संक्रांती असे नाव पडले. या दिवसापासून थंडी कमी व्हायला चालू होते. सर्वात थंड दिवस म्हणून या दिवशी विशेषकरून काळ्या रंगाचे कपडे वापरण्याची प्रथा आहे. सूर्याची किरणे काळ्या रंगावर पडल्यास त्याची पदार्थाची उष्णता वाढवतात असे त्या मागचे शास्त्र आहे. उबदार वाटावे म्हणून तीळ आणि गूळ देण्याची प्रथा आहे. हे पदार्थ उष्ण असल्याने ते शरीरातील थंडी कमी करतात आणि शरीर उबदार ठेवतात. तिळगुळ देऊन एकमेकांना गोड बोलण्याची आणि शुभेच्छा देण्याची पद्धत हि काही औरच आहे.

या लेखात आम्ही मकर संक्रांतीच्या काही खास शुभेच्छा / Makar Sankranti Wishes in Marathi दिल्या आहेत त्या तुम्ही तुमच्या तुमच्या प्रियजनांना पाठवू शकता आणि मकरसंक्रांती या सणाचा आनंद द्विगुणित करू शकता. मकरसंक्रांती सणाला पतंग उडवण्याचे खास महत्व आहे. कारण पहाटेची सूर्याची किरणे शरीराला मिळून आरोग्य वाढावे असा त्याचा उद्देश आहे. मकरसंक्रांती सणाच्या शुभेच्छा / Makar Sankranti Marathi Wishes तुम्हाला आवडल्या असतील तर त्या नक्की शेअर करा आणि त्या कश्या वाटल्या याबद्दल आम्हाला कंमेंट द्यायला विसरू नका.


मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा | Makar Sankranti Chya Hardik Shubhechha

तिळगुळ घ्या गोड गोड बोला…
मकर संक्रांतीच्या आपणास व
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !


Makar Sankranti Images in Marathi | मकर संक्रांती इमेजेस इन मराठी

मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!
मकर संक्रांतीच्या आपणास व
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !


Makar Sankranti Message in Marathi | मकर संक्रांती मेसेज इन मराठी

कणभर तीळ मनभर प्रेम
गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…
मकर संक्रांतीच्या आपणास व
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !


विसरुनी जा दुःख तुझे हे,
मनालाही दे तू विसावा..
आयुष्याचा पतंग तुझा हा,
प्रत्येक क्षणी गगनी भिडावा…
शुभ संक्रांत!


Makar Sankranti Wishes for Best Friend in Marathi | मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मित्रासाठी

नवीन वर्षाच्या
नवीन सणाच्या
गोड मित्रांना
“मकर संक्रातीच्या”
गोड गोड शुभेच्छा!

 

तिळगुळ तर हवेतच,
पण त्याही पेक्षा,
गोड अशी तुमची
मैत्री हवी आहे
आयुष्यभर सोबत राहणारी..
मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा..!


Makar Sankranti Quotes in Marathi | मकर संक्रांती कोट्स मराठी

गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या..
मनातील कडवटपणा बाहेर पडू द्या..
या संक्रांतीला तीळगुळ खाताना आमची आठवण राहू द्या..
उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे..!!
सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे..!!
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे..!!
शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे..!!
दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे,
“भोगीच्या व मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा”!!

 


दुःख सारे विसरून जाऊ,
गोड-गोड बोलून आनंदाने राहु,
नवीन उत्सवाचे स्वागत करू चला,
तीळ गुळ घ्या आणि गोड-गोड बोला..
शुभ मकर संक्रांती!


Happy Makar Mankranti Wishes in Marathi | मकर संक्रांति विशेष इन मराठी

तिळाची उब लाभो तुम्हाला,
गुळाचा गोड़वा येवो जीवनाला,
यशाची पतंग उड़ो गगना वरती,
तुम्हास अणि तुमच्या परिवारास..
SHUBH SANKRANTI!

 


Makar Sankranti Status Marathi | मकर संक्रांति स्टेटस मराठी

आठवण सूर्याची,
साठवण स्नेहाची,
कणभर तीळ,
मनभर प्रेम,
गुळाचा गोड़वा,
स्नेह वाढवा…
“तिळगुळ घ्या गोड गोड बोला”


Makar Sankranti Caption in Marathi

नवा काळ, नव्या दिशा,
नवी उमेद, नवीन आशा,
विसरा आता दुःखे सारी सारी,
पतंगासवे घ्या आकाशी उंच भरारी..


Makar Sankranti Marathi Wishes Image

गुळाची गोडी, त्याला तिळाची जोडी..
नात्याचा गंध, त्याला स्नेहाचा बंध..


Makar Sankranti msg in Marathi | मकरसंक्रांती संदेश मराठी

दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे,
मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा..!!


मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो | Makar Sankrantichya Shubhechha Photo

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो

 


तिळ आम्ही आहोत, तर गुळ तुम्ही..
मिष्टान्न आम्ही आहोत तर, त्यातील गोडवा तुम्ही..
वर्षाच्या पहिल्या सणापासुन होत आहे सुरुवात,
आमच्याकडून तुम्हास आनंदी मकर संक्रांत..
तुम्हाला आणि तुमच्या गोड परिवाराला
मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा..!


मनात असते आपुलकी,
म्हणुन स्वर होतो ओला..
तिळगुळ घ्या गोड गोड बोला..
झाले गेले विसरून जाऊ,
तिळगुळ खात गोड गोड बोलू ..!


Makar Sankranti Funny Wishes in Marathi | मकरसंक्रांतीच्या मजेदार शुभेच्छा

तिळगुळ घ्या गोड गोड बोला,
आमचं तिळ सांडू नका,
आमच्याशी ऑनलाईन भांडू नका..
मकरसंक्रांतीच्या ऑनलाईन शुभेच्छा..!!


ऑनलाइन तिळगुळ पाठविणाऱ्यांबरोबर,
फक्त ऑनलाईनच,
गोड बोलण्यात येईल..
मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा !!!


नमस्कार,
कृपा करून मकर संक्रातीला,
तिळगुळ आणि लाडू यांचे फोटो पाठवू नका..
नुसत्या शुभेच्छा पाठवा,
मागच्या वर्षी मोबाईल चिकट झाला,
व मुंग्या लागल्यामुळे बदलावा लागला..
तिळगुळ व लाडु घरपोच करा..
😂😁😂😁😁😁😁


तुमच्याकडेही काही अश्याच नवीन मकरसंक्रांती शुभेच्छा / Sankranti Wishes in Marathi असतील तर आम्हाला कंमेंटमध्ये कळवा. आम्ही त्या नक्की या लेखात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करू.

Til Gul Ghya God God Bola Images & Quotes | Tilgul Ghya God God Bola Marathi Wishes

Til Gul Ghya God God Bola SMS

तिळगुळ घ्या गोड गोड बोला | Til Gul Ghya God God Bola” तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! आज मकरसंक्रांत तिळगुळ वाटण्याचा दिवस. जुने विसरून गोड बोलण्याचा आणि प्रेमाने एकत्र येण्याचा दिवस. आणि तिळगुळ वाटल्याशिवाय मकरसंक्रांत सण साजरा होणार नाही. म्हणून आजच्या या दिवशी आपल्या जुन्या नात्यांना मोबाईल संदेशाद्वारे तिळगुळ देण्यास विसरू नका. आम्ही या लेखात तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला इमेजेस | Tilgul Ghya God God Bola Images  पोस्ट केल्या आहेत त्या नक्की शेअर करा आणि इमेजेस कश्या वाटल्या हे कंमेंटमध्ये सांगायला विसरू नका.


Til Gul Ghya God God Bola Images | तिळगुळ घ्या गोड गोड बोला इमेजेस

आठवण सूर्याची,
साठवण स्नेहाची,
कणभर तीळ,
मनभर प्रेम,
गुळाचा गोड़वा,
स्नेह वाढवा…
“तिळगुळ घ्या गोड गोड बोला”


Til Gul Ghya God God Bola Quotes | तिळगुळ घ्या गोड गोड बोला कोट्स

मकरसंक्रांतीच्या आपणास गोड गोड शुभेच्छा!
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला!


मनात असते आपुलकी,
म्हणुन स्वर होतो ओला..
तिळगुळ घ्या गोड गोड बोला..
झाले गेले विसरून जाऊ,
तिळगुळ खात गोड गोड बोलू ..!Mahaparinirvan Din Images, Status, Ouotes in Marathi

यंदाचा महापरिनिर्वाण दिन सोमवार, 6 डिसेंबर २०२ रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी चैत्यभूमीवर विशेष व्यवस्था केली जाते, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीचे ठिकाण आहे, जिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. हे ठिकाण दादर, मुंबईच्या बीचवर आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून बाबासाहेबांचे दर्शन घेण्यासाठी आणि त्यांना आदरांजली वाहण्यासाठी भारताच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक चैत्यभूमीवर पोहोचतात.

६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे आंबेडकरांचे महापरिनिर्वाण म्हणजेच (निधन) झाले होते, याच्या दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी दादर येथे त्यांचा देह आणून त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यात आले. भारतातील अस्पृश्यता निर्मूलनासाठी त्यांच्या आजीवन प्रयत्नांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि त्यांचा गौरव करण्यासाठी संपूर्ण भारतातून लाखो लोक दरवर्षी चैत्यभूमीला भेट देतात. ते हिंदू कॉलनी, दादर इथे राहत होते.

हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ६ वा महापरिनिर्वाण दिन आहे. आणि ह्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी या पानावर आम्ही काही इमेजेस आणि संदेश (Mahaparinirvan Din Quotes Marathi) सादर करत आहोत. जे तुम्ही तुमच्या मित्रांना पाठवण्यासाठी किव्हा स्टेटस ठेवण्यासाठी वापरू शकता.

भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर याना 66 व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त कोटी कोटी प्रणाम!


विश्वरत्त, भारतरत्त, प्रज्ञासूत्र, क्रांतिसूर्य,
भारतीय घटनेचे शिल्पकार, उद्धारकर्ते,
महामानव, परमपूज्य, बोधीसत्व,
डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या
महापरिनिर्वाण दिनानिमित्त..
त्यांच्या विचारांना व त्यांना
विनम्र अभिवादन आणि कोटी कोटी प्रणाम!


पोटाची भूक तर भागवावीच,
पण एक पाऊल पुढे टाकून माणसाने,
शिक्षण घेऊन बुद्धीची भूकही भागवावी..


जसा माणूस उपासमारीने अशक्त होऊन अल्पायुषी होतो,
तसा तो शिक्षणाअभावी जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम होतो..
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर


6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन फोटो

ज्या व्यक्तीस भारतात पुस्तके वाचू दिली नाहीत,
त्याच व्यक्तीने असे पुस्तक (भारतीय संविधान) लिहिले की,
ज्याने आज भारत देश चालतोय..
अश्या महामानवाच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!


शोधावया भाकरीला निघाली ती भूक आहे..
जन्मताच गरीबी येते ही कुणाची चूक आहे..
भूक लागली की खाणे ही प्रकृती आहे…
घासातील घास दुसऱ्याला देणे,
ही मराठी माणसाची संस्कृती आहे..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर..!


नमन त्या पराक्रमाला, नमन त्या देशप्रेमाला,
नमन त्या ज्ञानदेवतेला, नमन त्या महापुरुषाला,
नमन अशा आपल्या बाबासाहेबांना..!
ज्ञान सूर्य महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर,
यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!


महा मानव विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे
शिल्पकार आणि बहुजनांचे उद्धारकर्ते
भारताचे भाग्य विधाते
परम पूज्य डॉ. बाबा साहेब आंबेडकर
यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त
त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन…
कोटी कोटी प्रणाम…!


मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची,
तू जगाला शिकवली व्याख्या
माणसातल्या माणुसकीची..
तू देव नव्हतास,
तू देवदूतही नव्हतास,
तू मानवतेची पूजा करणारा
खरा महामानव होतास…
महासूर्याला अभिवादन!कोणालाही जमणार नाही,
अशी क्रांती करून दावली..
जातीयवाद्याला देऊन टक्कर,
चवदार ओंजळ भरून दावली..
निसर्ग नियमाप्रमाणे पाणी आग विझवते,
पण माझ्या भिमाने तर पाण्यालाच आग लावली..
जय भीम!
महापरिनिर्वाण दिना निमित्त विनम्र अभिवादन!


तुमच्याकडे २ रुपये असतील,
तर १ रुपयाची भाकरी घ्या,
आणि १ रुपयाचे पुस्तक..
भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल,
तर पुस्तक ‘जगावे कसे’ हे शिकवेल..
– भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव,
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना
विनम्र अभिवादन..!


दलितांचे ते तलवार होऊन गेले,
अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले,
होते ते एक गरीबच,
पण या जगाचा कोहिनूर होऊन गेले..
जय भीम !


प्राणाची आहुती दिली, आमच्या जीवनासाठी..
त्रास भोगला किती, आमच्या हसण्यासाठी..
कसे विसरू बाबा तुमचे उपकार,
हा जन्म वाहिला मी फक्त तुमचे गुणगान गाण्यासाठी..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिना निमित्त,
विनम्र अभिवादन !


समाजपरिवर्तनाचे शस्त्र मानून,
ज्यांनी शिक्षणाचा केला प्रसार..
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे होते हे थोर विचार..
महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!


न्याय मिळवुन देण्यासाठी तो रात्रंदिवस झुरला..
दलितांच्या अंधाऱ्या दुनियेत तो एकटाच सुर्य ठरला..
“अरे गर्वाने देतो आम्ही त्याला देवाची जागा”
कारण एका महाराचा मुलगा,
अवघ्या 33 कोटींना पुरला..
महापरिनिर्वाणदिनी महामानवास,
विनम्र अभिवादन्!


सागराचे पाणी कधी आटणार नाही,
भिमाची आठवण कधी मिटणार नाही,
अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी,
आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटनार नाही..


ताकद भिमा तुझ्या नावात आहे,
नाव घेतलं कि रक्त सळसळतं..
चार-चौघात जय भिम म्हणून तर पहा,
कोणाकोणाला मिर्ची लागली ते लगेच कळतं..


लाज नाही तर माज बाळगा दलित असल्याचा,
छोटा नाही तर मोठा आवाज महार असल्याचा,
रुबाब नाही तर ताकद ठेवा बौध्दीस्ट असल्याचा
कारण, वाघ एकटा राजा बाकी खेळ माकडांचा..


आमच्या डोक्यावर ना कोण्या आमदाराचा हात आहे..
ना कोण्या खासदाराचा हात आहे..
पण ज्याचा हात आहे, तो सगळ्यांचा बाप आहे..
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आपणास कोटी कोटी प्रणाम..!


फक्त वही आणि पेन म्हणजे शिक्षण नाही,
तर.. बुध्दीला सत्याकडे, भावनेला माणूसकीकडे,
आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण..
जसे, जेवल्यावर होणारे समाधान तात्पुरते असते..
याउलट शिक्षणामुळे मिळणारी ज्ञानाची शिदोरी आयुष्यभर पुरते..
– डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर


माणसासाठी संविधानात कायदे लिहले योग्य,
आणि त्यामुळेच बहुजनांचे उजळले भाग्य..
शिक्षित झाली जनता रांजली गाजली..
आणि महापरिनिर्वाणदिनी,
बाबासाहेब यांना विनम्र आदरांजली..!


एक उत्तम कलाप्रेमी, शिक्षणप्रेमी, गुणवंत,
बुद्धिमान, असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना
महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी प्रणाम..!


Bhim Nijla Song By Rahul Sathe | Mahaparinirvan Din Song – Emotional Touch

भिम निजला Bhim Nijla Lyrics:

नका उठऊ कुणी,
लागली हो पापणी..
नका उठऊ कुणी,
लागली हो पापणी..
नवकोटी साठी राबे एकला,
ना थकणारा आज थकला..
निजला भिम माझा,
शांत निजला..
शांत निजला..

दिन-रात केली,
सेवा ज्याने ह्या जनहिताची..
पर्वा नाही,
केली ज्याने कधीच स्वतःची..
ऊन-पावसात तो,
सदैव राबला..
बहुजनांसाठी तो,
दिन-रात जागला..
प्रकाशमय तो
दिवा विझला..
निजला भिम माझा,
शांत निजला..
शांत निजला..

झोपू द्या रे,
झोपी गेला तो,
उठवू नका..
सतवलं ज्याला,
त्याला तुम्ही ही सतवू नका..
चंदनाची चिता,
झोपला पिता,
प्रवास ज्ञान सूर्याचा,
संपला आता..
किती वर्षांन डोळा लागला,
निजला भिम माझा,
शांत निजला..
शांत निजला..

👇भिम निजला:👇 एक अतिशय सुंदर गाणे VSedit या Youtube Channel वर पाहायला विसरू नका..👇