Yash Ek Divas Nakki Milte
“यश एका दिवसात मिळत नाही” पण एक दिवस नक्की मिळते…
“यश एका दिवसात मिळत नाही” पण एक दिवस नक्की मिळते…
प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा, आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरवात करा…
जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही कारण.. ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत…