Tu Milalyavar Sudhha
तू मिळाल्यावर सुद्धा, परमेश्वराचा राग आला.. सुंदर दान पदरात टाकायला, त्याने किती उशीर केला…
तू मिळाल्यावर सुद्धा, परमेश्वराचा राग आला.. सुंदर दान पदरात टाकायला, त्याने किती उशीर केला…
तू दिसतेस खूप छान, तू हसतेस खूप छान, याला एकच उपाय.. शुभमंगल सावधान! तुझ्या आणि माझ्या प्रेमाला, गंध कस्तुरीचा असावा, जीवनातील प्रत्येक क्षण, तुझ्याच सहवासात जावा…
तू आहेस म्हणून मी आहे, तुझ्याशिवाय जीवन अपूर्ण आहे, तूच माझ्या जीवनाची सुरुवात, आणि तूच शेवट आहेस…
सुंदर नाजूक उठून दिसेल ती, गालावर सुरेख खळी पडून हसेल ती, कारण नसतांना खोटेच रुसेल ती, काय माहित माझी प्रिया कशी असेल ती…