Category: MAITRI CHAROLI MARATHI

Maitri Mhanje Charoli

मैत्री म्हणजे,
तुझे मन आपोआप मला कळणं,
मैत्री म्हणजे,
माझ्या मनाचं नातं तुझ्याशी जुळणं…

Majhi Ladki Maitrin

मी रुसावे अन तू मला हसवावे,
तू रुसावे अन मी तुला हसवावे,
असेच नाते आपले कायम असावे…

Aaplya Maitrimadhe Ek Gosht Khas Aahe

एकमेकांना भेटण्याची
दोघांनाही आस आहे..
आपल्या मैत्रीमध्ये हीच एक
गोष्ट फक्त खास आहे…!