Sad Status Marathi
एखाद्याला सोडून जातांना, मागे पहावसं वाटलं तर पुढे जाऊ नये, जीवघेण्या माणसांच्या गर्दीत एकटं राहण्यापेक्षा, जीव लावणाऱ्या माणसांच्या मनात भरून रहावं…
Latest BreakUp Quotes in Marathi Language only on Hindimarathisms. We always update Marathi BreakUp Messages in this category so you will get Latest & New BreakUp Status in Marathi. Use our Heart touching BreakUp SMS Collection in Marathi & Share ब्रेकअप SMS Images in Marathi Font with your Facebook & whatsapp Friends. Send this latest Breakup texts or pictures in Marathi to your loved one & try to Patch Up or forget them. Hope your Break up convert to Love again. Breakup sms is also known as Breakup Shayari, Bewafa Shayari in Marathi, Broken Heart SMS, Breakup Status or Quotes in Marathi.
तुम्ही जर मराठी ब्रेकअप Quotes च्या शोधात असाल तर तुम्हाला या Website वर बरेच Break Up संदेश वाचायला, Share करायला आणि डाउनलोड करायला मिळतील. २०११ सालापासून Hindimarathisms.com या वेबसाईट वर आम्ही दररोज नवीन मराठी Breakup शायरी, ब्रेकअप SMS चा संग्रह वाढवत आहोत, आम्हाला खात्री आहे की तुम्ही आमच्या संकेतस्थळाला पुन्हा पुन्हा भेट द्याल.
एखाद्याला सोडून जातांना, मागे पहावसं वाटलं तर पुढे जाऊ नये, जीवघेण्या माणसांच्या गर्दीत एकटं राहण्यापेक्षा, जीव लावणाऱ्या माणसांच्या मनात भरून रहावं…
काही लोक इतके नशीबवान असतात की, दुसऱ्यांना दुखावून ही, नेहमीच त्यांना परत खुप प्रेम मिळते, आणि काहीजण इतके कमनशीबी असतात की, दुसऱ्यांना इतके भरभरुन प्रेम देऊनही, मोबदल्यात त्यांना दुःख आणि धोकाच मिळतो…
ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली, तुझ्यासारखे खूप भेटतील मला, मी पण हसून तिला विचारलं, आता माझ्या सारखाच का पाहिजे तुला…
खुप काळजी घेणारेच आपल्याला रडवून जातात, कितीही मनापासून प्रेम करा, तुझ्याशिवाय जगु शकत नाही, असे म्हणणारेच एक दिवस सोडून निघून जातात…