Wedding Anniversary Wishes Marathi

Happy Marriage Anniversary Wishes in Marathi तुमच्या प्रेमाला अजुन पालवी फुटू दे, यश तुम्हाला भर भरून मिळू दे, लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा… Wishing You Happy Wedding Anniversary! Happy Anniversary Marathi SMS हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले, लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले, आनंदाने नांदो संसार तुमचा, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… Anniversary Message in Marathi एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले, आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून आले. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. Anniversary MSG in Marathi प्रत्येक जन्मी तुमची जोडी कायम राहो, तुमचे जीवन दररोज नवीन रंगांनी भरावे, तुमचे नाते नेहमी सुरक्षित रहावे, हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… Love Anniversary Wishes …

Read more

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद

आभार! आपण सर्वांनी मला माझ्या लग्नाच्या वाढदिवसाच्या आठवणीने शुभेच्छा दिल्याबद्दल, आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद! मी जर आयुष्यात काही कमावले असेल, ते म्हणजे तुमच्यासारखी गोड माणसं!

Anniversary Wishes in Marathi

आयुष्याचा अनमोल आणि अतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस, लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Subh Lagnacha Vadhdivas

नाती जन्मो-जन्मींची परमेश्वराने ठरवलेली, दोन जीवांना प्रेम भरल्या रेशीम गाठीत बांधलेली… प्रेमाचे तसेच नाते, हे तुम्हा उभयतांचे, समंजसपणा हे गुपित तुमच्या सुखी संसाराचे, संसाराची हि वाटचाल सुख-दुःखात मजबूत राहिली, एकमेकांची आपसातील आपुलकी माया-ममता नेहमीच वाढत राहिली, अशीच क्षणा-क्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो… शुभ लग्नाचा हा वाढदिवस सुखाचा आनंदाचा जावो…