Marathi Rajbhasha Dinachya Shubhechha

मराठी भाषा आमची आहे महाराष्ट्राची शान ,
भजन , किर्तन , भारुड ऐकताच हरपून जाते भान ….
काना ,मात्रा वेलांट्यांचे मिळाले आहे वाण ,
साहित्य आणि इतिहासातही आहे खूप मान …
अशा मराठी भाषेचा बाळगा थोडा गर्व ,
मराठी राजभाषा दिन आनंदाने साजरा करू सर्व…
मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा !