शेतकऱ्यांचे हाल कविता

विराट सतरा करोडात गेला धोनी पंधरा करोडात गेला.. जगाचा पोशिंदा मात्र झाडावर लटकून मेला !! भारत कृषीप्रधान की क्रिकेटप्रधान हाच मोठा प्रश्न पडतो.. शेतकरी जगला काय मेला काय सांगा कुणाला फरक पडतो !! अरे एखादी मॅच तुम्ही वावरात घेऊन पहा.. शेतकऱ्याची जिंदगी एकतरी दिवस जगून पहा !! खेळाडु सारखे करोड नको फक्त पीक मालाला भाव … Read more