Majhe Man Saral Aahe

Majhe Man Saral Aahe

माझ्या मनाचा माझ्या मेंदूशी,
छत्तीसचा आकडा आहे..
माझं मन तसं सरळ आहे,
पण या मेंदूचाच रस्ता वाकडा …

ADVERTISEMENT